लाखांदूर: धानाची नुकसान भरपाई देण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे साकडे; व्हिडिओ झाला व्हायरल
मागील आठवड्यात तालुक्यातील चौरास भागात अवकाली पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे शेतात धानाच्या कापलेल्या कडबा ह्या डुबल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले मात्र शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे तालुक्यातील सरांडी भू परिसरातील शेतकरी महिलेने आपली व्यथा मांडून लोकप्रतिनिधीकडे विनंती केली याचा व्हिडिओ समाज माध्यमावर तारीख चार नोव्हेंबर रोजी व्हायरल झाला