नगर मनमाड महामार्गावर कृषी विद्यापीठ ठाण्याची तरुण ठार झाल्याने संतप्त झालेले नातेवाईकांसह नागरिकांनी अचानक कृषी विद्यापीठाजवळ नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले यादरम्यान शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी देखील रस्त्यावरती यमाला दरम्यान रस्त्यावरून उठत नसल्याने पोलीस आणि मोरे यांच्या चकमक झाली. आज रविवारी दुपारी तब्बल दोन तास हा रास्ता रोको सुरू होता.