वैजापूर: नवीन भाजी मंडईत कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त, कोणी तरी लक्ष द्या,नागरिकांची हाक #Jansamasya
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 22, 2025
मराठवाड्याच प्रवेश द्वार असलेल्या वैजापूर शहराची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. शहरात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य...