मेहकर: वडाळी येथे पाण्यासाठी नागरीकांचे जलसमाधी आंदोलन, तहसीलदार निलेश मडके यांची आंदोलनस्थळी भेट #Jansamasya
Mehkar, Buldhana | Apr 25, 2025
मेहकर तालुक्यातील ग्राम वडाळी या गावात भीषण पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामपंचायत वडाळी कार्यालयास वारंवार निवेदन देऊन...