चिखली: वहन मिरवणुकीने चिखली येथील रेणुका माता वासंती नवरात्र उत्सवाची अलोट भाविकांच्या साक्षीने सांगता
Chikhli, Buldhana | Apr 13, 2025
चिखलीसह तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या रेणुकामातेच्या आज दुपारी संपन्न झालेल्या वहन मिरवणुकीनंतर देवीच्या वासंतिक...