कुडाळ: अनुसूचित जातीसाठी ओरोस येथील "समाज संवाद व तक्रार निवारण" मेळाव्यात २०० पेक्षा जास्त प्रश्न दाखल: पालकमंत्री नितेश राणे
Kudal, Sindhudurg | Jul 26, 2025
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी ओरोस येथे आयोजित "समाज संवाद व तक्रार निवारण" मेळाव्याचे आज शनिवार २६ जुलै...