जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सिकलसेल ग्रस्त रुग्ण जास्त असल्याने चोपडा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच तालुका चोपडा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री.झंवर सर यांनी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान **अरुणोदय** *"सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान"* *राबविण्यात येत आहे. तरी चोपडा तालुक्यातील सर्व जनतेने आपल्या रक्ताची तपासणी करून घ्यावी. असे जनतेला आव्हान केले आहे.