धुळे: मोफत कॅन्सर तपासणीसाठी डायग्नोस्टीक व्हॅनची सेवा सुरू, मनपात उपायुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते व्हॅनचा शुभारंभ
Dhule, Dhule | Aug 5, 2025
धुळे महानगरपालिकेच्या वतीने मोफत कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन सेवा सुरू करण्यात आली असून, शुभारंभ उपायुक्त शोभा बाविस्कर...