खुलताबाद: शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत डिपॉझिटला आल्या ₹५०० च्या बनावट नोटा,काउंटिंग मशीनने उघड केला कारनामा
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 24, 2025
आज, दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता खुलताबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पाचशे रुपयांच्या पाच बनावट नोटा जमा...