साकोली: पिंडकेपार येथे तरुणीचा उपचारादरम्यान नागपूरला मृत्यू,साकोली येथे झाला होता अपघात
पिंडकेपार येथील सविता शरद समरित वय 30 यांचा साकोली येथे बस स्थानकासमोर त्यांच्या स्कुटीला भरधाव कारने दिलेल्या धडकेत 15 जानेवारीला अपघात झाला होता त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना सोमवार दि 19 जानेवारीला रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.नागपूर ला दि20ला दुपारी 2वाजता पोस्टमार्टेम करण्यात आले.पिंडकेपार येथे मंगळवार दि20 जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांना पश्चात पती व एक बारा वर्षाचा मुलगा आहे त्यांच्या मृत्यूने पिंडकेपार येथे शोककळा पसरली आहे