जामखेड: येडगाव धरणातून रब्बी आवर्तन सोडले..! शेती साठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे, शेतकऱ्यांना दिलासा.
कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव धरणातून शुक्रवारी (ता.२६) दुपारी १ वाजता शेतीसाठी रब्बी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून सातत्याने मांडण्यात येत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने संबंधित विभागांशी समन्वय साधून हा निर्णय प्रत्यक्षात येत असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम श