जिंतूर तालुक्यातील येलदरी ते केहाळ या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 16 डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री दहाच्या सुमारास जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.