वाई तालुक्यातील दोन येथे दोन संघर्ष समितीच्या वतीने एक दिवशीय ठिय्या आंदोलन दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू केले असून त्यांनी विविध मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे अतिक्रमण संदर्भात बजावलेल्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात आधी मागणी केलेले आहेत.