आर्वी: विद्युत पोल कापले मात्र खड्डे बुजवले नाही दुचाकी चे टायर फाटले नगरपालिकेसमोरील खड्डे बुजवण्याची मागणी..
#Jansamasya
Arvi, Wardha | Jul 18, 2025
विद्युत पोल कापले मात्र खड्डे बुजवले नसल्याने दुचाकी चे टायर फाटले. .. खड्डे बुजवण्याची मागणी आर्वी शहरातील मुख्य...