गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.