दक्षिण सोलापूर: नवीन पीक विमा धोरणावर काँग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जाचक अटी हटवण्याची मागणी...
Solapur South, Solapur | Jul 23, 2025
राज्य सरकारच्या नव्या पीक विमा धोरणामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझं वाढले असून विमा कंपन्यांना फायदा, तर शेतकऱ्यांना नुकसान...