यवतमाळ: जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या क्षेत्रात 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी
नगरपरिषद व नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक असलेल्या क्षेत्रात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उद्या दि. 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यवतमाळ न. प. क्षेत्रासाठी निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार होणार असल्याने यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात उद्या सुट्टी नाही.