पातुर: सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल; फडणवीस, राज ठाकरेवर टीकेची झोड.. ठाकरे चा, भोंगा वंचित ने बंद केला.
Patur, Akola | Nov 30, 2025 अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषद निवडणूक प्रचारसभेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सुजात आंबेडकर यांनी विरोधकांवर घनघोर टीका केली. दरम्यान, औरंगजेब कबरीवर बाळासाहेबांनी चादर चढवल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांना “कारवाई करून दाखवा” असे आव्हान त्यांनी दिले. वंचित उमेदवार नगरपरिषदेत निवडल्यास प्रशासनिक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिल तसेच राज ठाकरे वरही जोरदार टीकास्त्र सोडलं.