वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला आहे.वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Politics) सत्ता प्रस्थापित झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांनी प्रतिस्पर्ध्यावर मोठे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे.