जालना: तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत माळी यांचा पार्किंग मधील गाडीने लावल्याने अबड रोडवर व्हिडिओ व्हायरल
Jalna, Jalna | Dec 20, 2025 जालना शहरातील अंबड रोडवर पार्किंग मध्ये गाडी न लावलेले तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची शहरात एकच चर्चा उधळले आहे गाडी मालक यांनी चंद्रकांत माळी यांना धमकवले आहे