इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी विद्यालयात प्रवेशासाठी आदिवासी विकास अप्पर आयुक्तांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा दि. 22 फेब्रुवारी 2026 होणार आहे.