शाहूवाडी: कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर जवळ भीषण अपघात. लोकप्रिय बिर्याणी व्यावसायिकाचा मृत्यू .
Shahuwadi, Kolhapur | Jul 7, 2025
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर नजीकच्या येळाने येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरच्या...