काही दिवसांपूर्वी आष्टी मतदार संघाचे आ.सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्या हा तूफान चर्चेत आला होता.आता पुन्हा एकदा खोक्या चर्चेत आला असून प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोकड चोरणारी रिल्स स्टारला खोक्याची भाजी असल्याची माहिती गुरुवार दि 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पुढे आली आहे. या रिल्स स्टारचा अहिल्यानर स्थानिक गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक