बार्शी: शहरात रोडवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या व वाढदिवस साजरा करणाऱ्या ३२ तरुणांना घेतले ताब्यात : पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे
Barshi, Solapur | Jul 30, 2025
बार्शी शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आणि वाढदिवस साजरा करणाऱ्या ३२ तरुणांवर बार्शी पोलिसांनी कारवाई...