शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पवार पक्षाकडून 'आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीकविमा, शेतमालाला महिभाव, बियाणे, खते व औषधांच्या वाढत्या किमती, कोणत्याही जाचक अटी न लावता सोयाबीनची हमी भावाने खरेदी करावी, तसेच उडीद व तूर प