हवेली: वाघोली येथील आव्हाळवाडी फाटा या ठिकाणी दुचाकी वर महिलेची धोकादायकरीत्या वाहतूक
Haveli, Pune | Nov 28, 2025 पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोली या ठिकाणी आव्हाळवाडी फाटा येथे सिग्नलवर महिलेने दुचाकीवर सामानाची धोकादायक रित्या मालाची वाहतूक करतानाचा व्हिडिओ हा समोर आला आहे. अपघाताची परवा न करता धोकादायक रित्या महिला सामानाची वाहतूक करताना व्हिडिओ मधून दिसून येत आहे.