कोपरगाव: शहरातील सुभाषनगर येथे अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू साठा शहर पोलिसांकडून जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई
Kopargaon, Ahmednagar | Jul 26, 2025
कोपरगाव शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा सुभाषनगर येथून...