वाशिम: खापरी व दापुरा सह 3 ठिकाणी गावठी हातभट्टीवर मानोरा पोलिसांचा छापा, दारूसह 01 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त!
Washim, Washim | Jul 27, 2025
पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत येणार्या मौजे खापरी तसेच दापुरा येथे तीन ठिकाणी गावठी हात भट्टी दारूवर छापा टाकून 1 लक्ष...