Public App Logo
Jansamasya
National
Fidfimpact
Pmmsy
Fitwithfish
Valueaddition
South_delhi
North_delhi
Vandemataram
Dahd
West_delhi
North_west_delhi
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi

वर्धा: लाडकी बहीण योजना आली आणि बालसंगोपन योजना रखडली:2 हजार 937 इतक्या लाभार्थी लाभापासून वंचित #jansamsya

Wardha, Wardha | Jun 8, 2025
राज्य सरकारने महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत बाल संगोपन योजना सुरू केली. या योजनेत मात्र राज्यात 2024 - 25 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यावर अनुदान मिळणे कठीण झाले आहे. वर्ध्यात 2024 - 25 या वर्षात 4 हजार 257 लाभार्थी पात्र ठरले पण त्यातील 2 हजार 937 इतक्या लाभार्थ्यांना लाभ मिळालाच नाही. योजनेनुसार महिन्याला 2250 रुपयांचे अनुदान लाभार्थ्याला मिळते पण वर्ध्यात 2 हजार 937 लाभार्थी वंचित राहिले आहे. लाडकी बहीण योजनेचा फटका या बालसंगोपन योजनेला बसला असल्याचे बोलले जात आहे.

MORE NEWS