पंढरपूर: बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने चंद्रभागेचे पाणी पैसे घेऊन तीर्थ म्हणून दिले, व्हिडिओ झाला व्हायरल
Pandharpur, Solapur | Jul 30, 2025
बीव्हिजी कंपनी सुरक्षा रक्षकाकडून पंढरपूर येथे आलेल्या भाविकांना चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून पैसे देऊन दिल्याचा प्रकार...