वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एक मोठी मोहीम राबवत एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला रंगेहाथ पकडले आहे. असे आज 19 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे