कडेगाव: कडेगावातील वांगीत जि प शाळेच्या रस्त्याची दुरावस्था, चिखल व खड्ड्यातूनच विद्यार्थ्यांना काढावी लागते वाट #jansamasya
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील मौजे वांगी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाणारा रस्त्याची दुरावस्था झाली आहे.अयोध्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे खड्डे आणि चिखलाच्या रस्त्या मधून शालेय शालेय विद्यार्थ्यांना जावं लागत. अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी देखील साचून राहिल्याचे चित्र पाहायला मिळत असून दुचाकी धारकांना देखील या रस्त्यावरून जात येत नाही,त्यामुळे विद्यार्थ्यांना एक किलोमीटर पर्यंत पायी चालत जावं लागतं असून जिल्हा परिषदेने तात्काळ याची दखल