साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवार दि.2डिसेंबरला दुपारी तीन पर्यंत साकोली तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत स्पष्ट जाहीर झाला.यात भाजपच्या देवश्री मनीष कापगते यांनी या निवडणुकीत 2230 मतांनी विजय मिळवला.मतदारांनी नवीन उमेदवारांना संधी दिली एकूण नगरपरिषदेच्या दहा प्रभागातून 20 नगरसेवक निवडून आले त्यात भाजपचे8, काँग्रेसचे7, राष्ट्रवादी काँग्रेसचा1,शिवसेनेचा1,व 3अपक्ष उमेदवार विजयी झाले.भाजपच्या देवश्री यांना 6677,काँग्रेसच्या सुनिता कापगते यांना 4447मते मिळाले