शेणखत टाकताना शेताच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पडल्याने त्याखाली दबून एका 55 वर्षे शेतकऱ्याचा दुर्देव मृत्यू झाला ही घटना शनिवारी दिनांक 6 सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात घडली दरम्यान दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक मिनी ट्रॅक्टर खरेदी केले होते या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पंढरीनाथ चव्हाण हे शनिवारी सकाळपासून शेणखत टाकत होते दरम्यान सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शेताच्या कडेला पाणी असलेल्या खड्ड्यात अचानक त्यांचे ट्रॅक्टर पडले यात पंढरीना