निलंगा: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचे उपविभागीय कार्यालयास निवेदन
Nilanga, Latur | Jul 14, 2025
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज...