जिल्हा परिषद सांस्कृतिक क्रीडा महोत्सव भंडारा २०२५_२६ मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथील महिला कर्मचाऱ्यांनी स्त्री भ्रूण हत्या , लैंगिक अत्याचार या वर समूह नृत्य सादर केले सहभागी कलाकार अमिता मानकर , डी कातुरे, सरिता निर्वाण, अश्विनी बागडे, ज्योती धारगावे, अस्मिता खोब्रागडे, हिमाश्री गेडकर,सारिका राजगिरे, प्रिया देशपांडे, सुनीता मेहर यांनी सहभाग घेतला होता तसेच एकल गीता मध्ये अमिता मानकर ह्यांचा सहभाग होता