कळमनूरी: आखाडा बाळापूर शहरात रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात
कळमनुरी तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आ .बाळापुर या शहरात हिंगोली नांदेड महामार्ग,आ बाळापुर शेवाळा रस्ता,आ बाळापुर बोल्डा रस्ता यावर झालेले अतिक्रमण हटविण्यास आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे .