वैद्य वडगांव प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडीचा सेवली पोलीस ठाण्यावर मोर्चा.. आज दिनांक 21 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील वैद्य वडगांव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञात समाजकंटकांनी अनधिकृत ध्वज लावल्याची घटना घडून तब्बल १८ ते १९ दिवस उलटले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित समाजकंटकांवर तात्काळ