उमरखेड: प्रतीक्षा संपली, ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षापदी अर्चना सूर्यकांत वासमावर (मशाल चिन्ह)
ढाणकी नगर पंचयातचा कोण होणार नगराध्यक्ष या बाबतची तब्बल १८ दिवस ताणलेली प्रतीक्षा संपली आहे.रविवारी मतमोजणी झाली असून नागरिकांचे लक्ष लागलेल्या निकाल समोर आला आहे. प्रमुख लढत झालेल्या महिला नगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अर्चना सूर्यकांता वासमावर विजयी झाले आहे.