अंबड येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीहरी कीर्तन व रक्तदान शिबिर संपन्न अंबड शहरातील अच्युत आनंद स्वामी मठ, अंबड येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी श्रीहरी कीर्तन आणि त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सोनवणे (कुमारी), सोयगाव, छत्रपती संभाजीनगर यांचे भावपूर्ण श्रीहरी कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या कीर