आचारसंहिता काळात पैसे वाटपाचा आरोप; पोलिसांकडे तक्रार. एसआरपीएफ तैनातीची सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांची मागणी जालना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुःखी नगर, मणियार गल्ली, डीपी रोड, नाहिद कॉलनी, शास्त्री मोहल्ला आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप करून मतदारांना प्रभावित केले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांनी आज दि. 13 मंगळवार रोजी सायं.पाच वा. च्या सुमारास थेट पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेख