टायर बदलविण्यासाठी चारचाकी इंधरमारी येथील सर्विस रोडवर टायर दुरुस्तीच्या दुकानासमोर उभी केली असताना एक तारखेला साडेसातच्या दरम्यान ट्रकने मागे रिव्हर्स घेत दोन चार चाकी गाड्याचे नुकसान केले.. यासंदर्भात मनोज तोताराम अग्रवाल यांनी तळेगाव पोलिसात या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी एक तारखेला रात्री साडेअकरा वाजता या गुन्ह्याची नोंद केली अफजल बादशहा इकबाल बादशहा राहणार अकोला याच्यावर अपराध क्रमांक 02 ऑब्लिक 2025 कलम 324 ,4, 281 सह कलम 185 मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद केल्याचे आज