ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम येथे इर्री येथे आरोपी याने दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले तीन हजार रुपये किमतीचे मोहफुल ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून जप्त केले. सदर कारवाई दिनांक 19 डिसेंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.