वर्धा: पालकमंत्री डॉक्टर भोयर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे आंजी येथे थाटामाटात उद्घाटन; जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर
Wardha, Wardha | Jul 25, 2025
वर्धा जिल्ह्यातील आंजी येथे आज, २५ जुलै रोजी भाजप नेते सुनील गफाट यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन...