तालुक्यातील मढेखाट येथे एका इसमाने घरगुती वादातून स्वतःच्याच घराला आग लावल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमाराची घटना घडली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दिगंबर दुरबुळे राहणार मळेघाट असे आग लावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे