नागपूर आज सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून आज सहाव्या दिवशी काँग्रेस नेता आमदार विजय वडेट्टीवारं यांनी सरसकट राज्याला लुटले जात आहे असा गंभीर आरोप केला आहे.
नागपूर शहर: सरसकट लुटले जात आहे राज्य : काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप - Nagpur Urban News