देवळा: आदिवासी वस्ती विठेवाडी येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला लाकडी काठीने मारहाण, गुन्हा दाखल
Deola, Nashik | Jun 21, 2025
देवळा तालुक्यातील आदिवासी वस्ती विटेवाडी येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने या कारणावरून लाकडी काठीने मारहाण करून...