मोखाडा: जगदंबा माता मंदिर येथे जगदंबा माता उत्सवाचा शुभारंभ
मोखाडा तालुक्यातील जगदंबा माता मंदिर येथे जगदंबा माता उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजारच्या करत या उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा देखील उत्सवात सहभागी झाले. याप्रसंगी परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.