यातील मृतकनामे महेश बर्वे 56 वर्ष रा.नवीन बाजार चौक वार्ड क्र. 4 दवणीवाडा हा दिनांक 17 डिसेंबर रोजी एक वाजताच्या सुमारास दारू पाणी पिऊन आपले राहते घराचे स्लॅबवरील संडास मध्ये शौचासाठी गेला व शौच करून पायऱ्यावरून खाली उतरत असताना तोल जाऊन किंवा पाय घसरून खाली पडल्याने जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला प्रा.आरोग्य केंद्र दवणीवाडा येथे घेऊन गेले असता त्यांना पुढील उपचाराकामी जखमीला गोंदिया येथे रेफर केले तिथून पुढील उपचारकामी जीएमसी नागपूर येथे रेफर केले जीएमसी नागपूर येथे उपचारा दरम्यान दि.