धुळे: सुभाष चौकात दूध डेअरीवर अज्ञात टोळक्याचा हल्ला; मालक-ग्राहक जखमी, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
Dhule, Dhule | Aug 2, 2025
धुळे शहरातील सुभाष चौक परिसरात शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान एका दूध डेअरीवर झालेल्या...